IPPB IT Executive Recruitment 2024 : IPPB मध्ये IT एक्झिक्युटिव्हची नवीन भरती

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने 2024 IPPB विभागात किती जागा आहे, किती पदे रिक्त आहे, तसेच अर्ज कसा करायचा शिक्षणाची काय अट आहे, फी किती आहे, अर्ज करण्यासाठी लिंक हि सर्व माहिती आपल्याला इथे मिळेल. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने IPPB एक्झिक्युटिव्ह रिक्रुटमेंट 2024 जारी केली आहे, जी 54 माहिती तंत्रज्ञान अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी कंत्राटी पद्धतीने अधिसूचना … Read more