एच डी एफ सी बँक होम लोनसाठी अर्ज कसा करू शकता

bankersduniya.com

प्रथम ऑनलाइन पद्धतीने होम लोन अर्ज करण्यासाठी एचडीएफसी च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन होम लोन चा अर्ज भरायचा आहे

bankersduniya.com

होम लोनसाठी अप्लाय करा’ वर क्लिक करा तुमची पात्र होम लोन रक्कम शोधण्यासाठी, ‘पात्रता तपासा‘ वर क्लिक करा

bankersduniya.com

HDFC होम लोनसाठी पात्रता 

bankersduniya.com

अर्जदाराचे वय 18 -70  चे वर्षे असावे . अर्जदार हा भारताचा निवासी असावा . 

HDFC होम लोनसाठी पात्रता  तुमच्या उत्पन्न, वय, क्रेडिट स्कोअर, कर्जाची परतफेड करण्याची क्षमता यावर आधारित असते

bankersduniya.com

तुमचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही अर्ज करत असलेल्या लोन प्रकाराची निवड करा (उदा. होम लोन, घर नूतनीकरण लोन इत्यादी).

bankersduniya.com

जर तुम्ही एखादी मालमत्ता शॉर्टलिस्ट केली असेल, तर तिच्या तपशीलांसह माहिती भरा. आणि तुम्ही एकापेक्षा जास्त को-अप्लिकंट्स जोडू शकता

bankersduniya.com

bankersduniya.com

ओळख आणि पत्ता पुरावा, उत्पन्न पुरावा, मालमत्ता संबंधित कागदपत्रे तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील

bankersduniya.com

को-अप्लिकंट्ससाठी त्यांचे ओळख आणि पत्ता पुरावा, पगार स्लिप्स, बँक स्टेटमेंट्स इत्यादी. कागदपत्रे लागतील 

bankersduniya.com

सर्व कागदपत्रे PDF, JPEG किंवा PNG फॉरमॅटमध्ये आणि 15 MB पेक्षा कमी आकारात असावीत

bankersduniya.com

ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून प्रोसेसिंग फी भरा आणि त्यानंतर  HDFC Bank तुमचा अर्ज आणि कागदपत्रे तपासेल. सर्व काही योग्य असल्यास, तुम्हाला लोन मंजुरीसाठी  Sanction Letter मिळेल.

bankersduniya.com

अधिक माहितीसाठी