सुकन्या समृद्धी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमे अंतर्गत २२ जानेवारी २०१५ रोजी ही योजना सुरु करण्यात आली.
bankersduniya.com
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरमहा १०००/- रुपये वार्षिक १२००० रुपये गुंतवणूक केल्यास ७.६% व्याज दराने २१ वर्षाला एकूण रक्कम ६,२१,२१७ रुपये मिळतील.
bankersduniya.com
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरमहा २०००/- रुपये वार्षिक २४००० रुपये गुंतवणूक केल्यास ७.६% व्याज दराने २१ वर्षाला एकूण रक्कम १२,४२,४३३रुपये मिळतील.
bankersduniya.com
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरमहा ३०००/- रुपये वार्षिक ३६००० रुपये गुंतवणूक केल्यास ७.६% व्याज दराने २१ वर्षाला एकूण रक्कम १८,६३,६५० रुपये मिळतील.
bankersduniya.com
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरमहा ४०००/- रुपये वार्षिक ४८००० रुपये गुंतवणूक केल्यास ७.६% व्याज दराने २१ वर्षाला एकूण रक्कम २४,८४,८६७ रुपये मिळतील.
bankersduniya.com
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरमहा ५०००/- रुपये वार्षिक ६००००रुपये गुंतवणूक केल्यास ७.६% व्याज दराने २१ वर्षाला एकूण रक्कम ३१,०६,०८३ रुपये मिळतील.
bankersduniya.com
अशा अनेक प्रकारे किती गुतंवणूक करून किती रक्कम मिळेल यासाठी पूर्ण लेख वाचा