एसबीआय गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल गृहकर्ज घेतल्यावर तुमचा मासिक ईएमआय किती असेल ?

 एसबीआय गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल गृहकर्ज घेतल्यावर तुमचा मासिक ईएमआय किती असेल ?

bankersduniya.com 

SBI गृहकर्ज घराच्या किंमतीनुसार व तुमच्या परतफेडीच्या क्षमतेनुसार ₹5 लाख ते ₹10 कोटींपर्यंत मिळते.

SBI गृहकर्ज घराच्या किंमतीनुसार व तुमच्या परतफेडीच्या क्षमतेनुसार ₹5 लाख ते ₹10 कोटींपर्यंत मिळते.

bankersduniya.com 

महिला ग्राहकांसाठी सवलत: महिला ग्राहकांना व्याजदरावर अतिरिक्त 0.05% सवलत मिळते.

महिला ग्राहकांसाठी सवलत: महिला ग्राहकांना व्याजदरावर अतिरिक्त 0.05% सवलत मिळते.

bankersduniya.com 

एसबीआय गृहकर्जाचा व्याजदर इतर बँकांपेक्षा कमी आहे, ज्यामुळे दरमहा कमी ईएमआय भरण्यास मदत होते.

एसबीआय गृहकर्जाचा व्याजदर इतर बँकांपेक्षा कमी आहे, ज्यामुळे दरमहा कमी ईएमआय भरण्यास मदत होते.

bankersduniya.com 

एसबीआय गृहकर्ज घेतल्यानंतर, तुम्हाला अतिरिक्त गरज असल्यास SBI टॉप-अप लोन देते.

एसबीआय गृहकर्ज घेतल्यानंतर, तुम्हाला अतिरिक्त गरज असल्यास SBI टॉप-अप लोन देते.

bankersduniya.com 

SBI च्या वेबसाईट किंवा YONO SBI अ‍ॅपवरून घरबसल्या अर्ज करता येतो.

SBI च्या वेबसाईट किंवा YONO SBI अ‍ॅपवरून घरबसल्या अर्ज करता येतो.

bankersduniya.com 

तुम्हाला गृहकर्जाच्या रकमेसाठी दरमहा किती ईएमआय भरावा लागेल हे ठरवण्यास ईएमआय कॅल्क्युलेटर मदत करते.

तुम्हाला गृहकर्जाच्या रकमेसाठी दरमहा किती ईएमआय भरावा लागेल हे ठरवण्यास ईएमआय कॅल्क्युलेटर मदत करते.

bankersduniya.com 

₹50 लाखाच्या गृहकर्जावर 10 वर्षांच्या कालावधीसाठी 8.50% वार्षिक व्याजदरावर, मासिक EMI सुमारे ₹61993असेल. एकूण व्याज ₹ 24,39,141 आणि एकूण परतफेडीची रक्कम ₹ 7,439,141(मुख्य रक्कम आणि व्याजासह) होईल.

bankersduniya.com 

₹50 लाखाच्या गृहकर्जावर 20 वर्षांच्या कालावधीसाठी 8.50% वार्षिक व्याजदरावर, मासिक EMI सुमारे ₹ 43391असेल. एकूण व्याज ₹ 54,13,879आणि एकूण परतफेडीची रक्कम ₹ 1,04,13,879(मुख्य रक्कम आणि व्याजासह) होईल.

bankersduniya.com 

₹50 लाखाच्या गृहकर्जावर 25 वर्षांच्या कालावधीसाठी 8.50% वार्षिक व्याजदरावर, मासिक EMI सुमारे ₹40,261 असेल. एकूण व्याज ₹ 70,78,406 आणि  एकूण परतफेडीची रक्कम ₹12,078,406 (मुख्य रक्कम आणि व्याजासह)होईल.

bankersduniya.com 

अधिक माहितीसाठी