आधार कार्ड
विद्यार्थी ओळखपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
मोबाईल नंबर, ईमेल आयडी
अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जदार दिव्यांग ( अपंगत्व प्रमाणपत्र )
एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना 2025 साठी पात्र होण्यासाठी
bankersduniya.com
अर्जदार विद्यार्थी हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
सरकारी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी
bankersduniya.com
विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न२ ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
या लॅपटॉप योजनेत एआयसीटीई - मान्यताप्राप्त संस्थेत तांत्रिक किंवा व्यवस्थापन अभ्यासक्रमात घेणारे विद्यार्थीच अर्ज करण्यास पात्र आहेत.
bankersduniya.com
जर विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या अपंग असेल तर तो देखील या योजनेसाठी पात्र आहे.
तसेच SC/ST/OBC श्रेणीतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्राधान्य मिळू शकते