bankersduniya.com

ICICI Rubyx Credit Card lifetime free

bankersduniya.com

रुबिक्स क्रेडिट कार्ड हे  टाटा सीएलआयक्यू, टाटा क्रोमा, ईझीडायनर, ईझमायट्रिप इत्यादींकडून कंसीयर्ज सेवा आणि वेलकम व्हाउचर प्रदान करते

bankersduniya.com

ICICI बँक रुबिक्स क्रेडिट कार्ड हे दर तिमाहीत दोन मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज आणि रेल्वे लाउंज भेटी देतात. सर्व इंधन पंपांवर ₹400 – ₹4000 च्या इंधन व्यवहारांवर 1% सूट

bankersduniya.com

ICICI बँक रुबिक्स क्रेडिट कार्डसाठी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. आणि वय किमान 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.    मासिक पगार 75000रु. स्वयंरोजगार वार्षिक उत्पन्न किमान 9 लाख रु असणे आवश्यक आहे 

bankersduniya.com

ICICI बँक रुबिक्स क्रेडिट कार्डसाठी कार्डसाठी जॉइनिंग फी ₹3000 आणि वार्षिक फी ₹2000 आहे. परकीय चलन व्यवहार शुल्क ( फॉरेक्स मार्कअप ) 3.5 %

bankersduniya.com

आयसीआयसीआय बँक रुबिक्स क्रेडिट कार्डसाठी तुम्ही ₹3 लाखांपेक्षा जास्त खर्च केला तर तुम्ही पुढील वर्षासाठी तुमचे वार्षिक फी माफ होऊ शकते.

bankersduniya.com

ओळख पुरावा - पॅन कार्ड,आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स पत्त्याचा पुरावा - वीज बिल, फोन बिल, आधार कार्ड उत्पन्न पुरावा - आयटी रिटर्न आणि पगार स्लिप.

ICICI रुबिक्स क्रेडिट कार्डसाठी कागदपत्रे

bankersduniya.com

आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. होम पेजवर, तुम्हाला कार्ड्स हा पर्याय दिसेल. कार्ड्स क्षेत्रात जा आणि क्रेडिट कार्ड्स निवडा.

ICICI बँक रुबीक्स क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?

bankersduniya.com

रुबीक्स क्रेडिट कार्ड शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा. ‘कार्ड मिळवा’ निवडा. तुम्हाला ऑनलाइन अर्ज फॉर्मवर नेले जाईल. सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे भरा

bankersduniya.com

तुम्ही तुमच्या आयसीआयसीआय बँक रुबीक्स क्रेडिट कार्डची पेमेंट ड्यू डेट मासिक स्टेटमेंट, आयमोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंगद्वारे किंवा आमच्या कस्टमर केअरला 1800 1080 वर कॉल करून जाणून घेऊ शकता.

bankersduniya.com

अधिक माहितीसाठी