आयसीआयसीआय बँक सॅफिरो व्हिसा क्रेडिट कार्ड अर्ज कसा करायचा ?
bankersduniya.com
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती
bankersduniya.com
प्रथम ICICI Bank च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर Apply Now” किंवा “Get Card” बटणावर क्लिक करा
तुमची पात्रता तपासण्यासाठी काही प्राथमिक माहिती मागितली जाईल. उदा. मोबाईल नंबर, उत्पन्न इ.
bankersduniya.com
यानंतर पूर्ण फॉर्म भरा वैयक्तिक माहिती नाव, पत्ता, DOBउत्पन्नाचे तपशील पगार स्लिप, ITR ओळख पुरावे PAN कार्ड, आधार कार्ड
bankersduniya.com
.
ICICI बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करेल.
bankersduniya.com
.
फॉर्म भरल्यानंतर ऑनलाइन डॉक्युमेंट्स अपलोड करा
bankersduniya.com
ICICI बँक सॅफिरो व्हिसा क्रेडिट कार्ड ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धती
जवळच्या ICICI बँकेच्या शाखेला भेट द्या.
Sapphiro Credit Card साठी अर्ज करण्याची विनंती करा.
bankersduniya.com
आवश्यक कागदपत्रे जोडा ( PAN कार्ड, आधार / पत्त्याचा पुरावा, पगार स्लिप किंवा ITR
बँक अधिकृत व्यक्ती अर्ज स्वीकारेल व पुढील प्रक्रिया सुरू करेल.
तुम्हाला फिजिकल फॉर्म दिला जाईल. तो अर्ज फॉर्म भरा.
bankersduniya.com
आयसीआयसीआय बँक सॅफिरो व्हिसा क्रेडिट कार्ड फायदे
आणि वैशिष्ट्ये
bankersduniya.com
अधिक माहितीसाठी
इथे क्लिक करा