बँक ऑफ बडोदा LBO अर्ज शुल्क, पात्रता, वयोमर्यादा, पगार, बीओबी LBO भरती साठी अर्ज कसा करावा साठी अर्ज कसा करावा ?
बँक ऑफ बडोदा अर्ज करण्यासाठी अर्जदारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
bankersduniya.com
1 जुलै 2025 रोजी अर्जदारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
bankersduniya.com
स्थानिक बँक अधिकाऱ्यांची JMG/S-I मध्ये भरती केली जाईल, ज्यांचे मूळ वेतन ₹48,480/- आहे. मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता (HRA), शहर भरपाई भत्ता, वैद्यकीय फायदे मिळतील
अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी ₹175/-
bankersduniya.com
बँक ऑफ बडोदा LBO भरती साठी अर्ज करण्यासाठी बँक ऑफ बडोदा (BOB) ची अधिकृत वेबसाइट भेट द्या. यानंतर तुम्हाला होम पेज वर उजव्या बाजूला करिअर विभागात जा.
bankersduniya.com
जिथे तुम्हाला बँक ऑफ बडोदा भरती 2025 लिंकवर क्लिक करावे लागेल. सूचना PDF डाउनलोड करा आणि तसेच तुम्हाला BOB Recruitment ची लिंक IBPS च्या साईटवर तुम्हाला मिळेल
bankersduniya.com
यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा. आता तुमच्यासमोर एक अर्ज येईल, ज्यामध्ये तुम्हाला मागितलेली माहिती भरावी लागेल.यासोबतच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील
bankersduniya.com
त्यानंतर तुम्हाला तुमची अर्ज फी भरावी लागेल. शेवटी सबमिट वर क्लिक करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.