तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी तुम्ही ₹75 लाखांचे HDFC गृहकर्ज घेण्याचा विचार करत आहात का?
bankersduniya.com
गृहकर्ज व्याजदर आणि ईएमआयची आगाऊ गणना केल्याने परतफेड योजना आणि आर्थिक व्यवस्थापन चांगले होण्यास मदत होईल
bankersduniya.com
bankersduniya.com
गृहकर्ज घेताना तुम्ही व्याज दर कशा प्रकारे लागू करण्यात येणार आहे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. स्टॅटिक व्याज दर, फ्लोटिंग व्याज दर
bankersduniya.com
स्टॅटिक व्याज दर असल्यास पूर्ण कर्जाच्या काळात तो कायम राहतो. मात्र, फ्लोटिंग व्याज दर असल्यास तो नियमितपण बदल राहतो
bankersduniya.com
HDFC बँकेकडून ₹75 लाखांचे गृहकर्ज घेणे विचारात असाल, तर ईएमआयचे गणित समजून घेणे आवश्यक आहे.
bankersduniya.com
उदाहरण: HDFC गृहकर्ज EMI ची गणना कशी केली जाते?
EMI गणनेसाठी फॉर्म्युला आहे –P x R x (1+R)^N / [(1+R)^N-1]
bankersduniya.com
P = मुख्य लोन रक्कमN = महिन्यांमध्ये लोन कालावधीR = मासिक इंटरेस्ट रेट
तुमच्या लोनवरील इंटरेस्ट रेट (R) प्रति महिना कॅल्क्युलेट केले जाते.R = वार्षिक इंटरेस्ट /12/100
bankersduniya.com
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 240 महिने (20 वर्ष) कालावधीसाठी 8.7% च्या वार्षिक इंटरेस्ट रेटवर ₹75,00,000 लोन घेतल्यास त्याचा EMI खालीलप्रमाणे मोजला जाईल:
bankersduniya.com
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 240 महिने (20 वर्ष) कालावधीसाठी 8.7% च्या वार्षिक इंटरेस्ट रेटवर ₹75,00,000 लोन घेतल्यास त्याचा EMI खालीलप्रमाणे मोजला जाईल: